{"product_id":"9789371566254","title":"आठवणींच्या वाटेवरचा एकांत प्रवास","description":"हा कवितासंग्रह प्रेम आणि विरह या भावनांवर आधारित आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत आणि प्रेमाच्या प्रवाहात येणाऱ्या भावभावनांना लेखकाने अत्यंत हृदयस्पर्शी आणि संवेदनशील शैलीत शब्दबद्ध केलं आहे.या कवितांमध्ये प्रेम आणि मानवी भावनांचा विरह यांचा सुरेख मिलाफ दिसून येतो. वाचकांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आणि खोलवर भावनांची अनुभूती देणारा हा संग्रह म्हणजे प्रेमाचा एक शब्दसाज आहे.","brand":"अनिल टोपे","offers":[{"title":"Default Title","offer_id":43026220154951,"sku":"9789371566254","price":16.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/9879\/0215\/files\/9789371566254_front.jpg?v=1785488812","url":"https:\/\/books.bookleafpub.com\/products\/9789371566254","provider":"BookLeaf Bookstore International","version":"1.0","type":"link"}