{"product_id":"9789376426621","title":"अधुरी राहिलेली मनोगतं","description":"अधुरी राहिलेली मनोगत’ हे माझ्या मनातील भावना आणि आठवणींना दिलेले शब्दरूप आहे.\nकाही भावना मनातच राहून जातात, त्यांनाच कवितेतून व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.\nया कवितांमध्ये प्रेम, आठवणी, नाती आणि मनातील हळवे क्षण आहेत.\nमाझ्या कविता वाचताना त्यात तुम्हाला तुमच्या मनातील एखादी भावना नक्कीच जाणवेल, अशी आशा आहे.","brand":"अभिजीत अंबादास गायकवाड","offers":[{"title":"Default Title","offer_id":43115802427463,"sku":"9789376426621","price":2.1,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/9879\/0215\/files\/9789376426621_front.jpg?v=1787248197","url":"https:\/\/books.bookleafpub.com\/products\/9789376426621","provider":"BookLeaf Bookstore International","version":"1.0","type":"link"}