1
/
of
2
सोनचाफा
सोनचाफा
Regular price
$2.31 USD
Regular price
Sale price
$2.31 USD
Unit price
/
per
Tax included.
Couldn't load pickup availability
सोनचाफा : शुद्ध सोने
सोनचाफा हे फक्त एक फूल नाही. ते माझ्या कवितेचं प्रतीक आहे.
सोनचाफा दिसायला साधा, पण त्याचा सुगंध मनाच्या खोलवर जातो. तो हातात धरता येत नाही, पण एकदा दरवळला की आयुष्यभर विसरता येत नाही. माझं प्रेमही असंच आहे — न मिळणारं, पण मनात कायम दरवळणारं. “देवाने सोन्याला चकाकी आणि किंमत दिली, पण सोनचाफ्यासारखा सुगंध दिला नाही" हा मराठी साहित्यातील एक अत्यंत गाजलेला आणि अर्थपूर्ण सुविचार आहे. परंतू, माझ्या काव्यसंग्रहातील स्त्री म्हणजे शंभर नंबरी अस्सल सोने आणि माझ्या प्रेमभावना म्हणजे सोनचाफ्याचा सुगंध. म्हणूनच या संग्रहाचं नाव — सोनचाफा : शुद्ध सोने.
SKU:9798904405465
View full details
